या अक्षयतृतीयेला ‘तेजोमय भारत’ एक नवीन मालिका सुरु करत आहे – आपली पुराणे व पुराणकथा. या मालिकेतून निवडक पुराणांची ओळख आणि त्यातील काही कथा, त्यांचा अर्थ, त्यांचा भावार्थ जाणून घेता येईल.
- विष्णुपुराणातील कथा लिहिल्या आहेत – गिरीनाथ भारदे
- लिंग पुराणातील कथा लिहिल्या आहेत – किमया किशोर देशपांडे
- भागवत पुराणातील कथा लिहिल्या आहेत – दीपाली पाटवदकर
- कथाकथन आणि दृकश्राव्य रुपांतर केले आहे – मित्रा देसाई
I want to join whatsapp group. But it seems to be full.
Please join the Telegram Channel …. KalaaPushpa
Blogs, Books and Art dedicated to Indic Art, History and Culture
https://t.me/kalaapushpa