प्रसाद प्रकाशन आयोजित फेसबुक लाईव्ह शृंखलेत या आठवड्यात आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या संस्कृतींतील उत्तरायण सणाविषयी. यावेळेस आपल्या वक्त्या आहेत भारतीय विद्या तज्ज्ञ दीपाली पाटवदकर. आपली वेळ राखून ठेवा, नक्की पहा व आस्वाद घ्या, “उत्तरायण” या फेसबुक लाईव्हचा.