Chitrakathi – A Mindful Coloring Book

पृष्ठ –  आर्ट पेपर वर ८ B&W  चित्रे
साईज – ८” x १०”
किंमत – ४०० ३००/-
चित्रकार – चेतन गंगावणे

Click To Order

महाराष्ट्राची लोककला – चित्रकथी. या मधून रामायण, महाभारत, पुराणे यातील कथांवर चित्र काढली जातात. आणि चित्रांच्या आधारे गोष्टी सांगितल्या जातात. अगदी आज सुद्धा! कुटुंबात परंपरेने चालत आलेली हि कला जपणारे श्री चेतन गंगावणे यांनी साकारलेली चित्रे या पुस्तकात आहेत. लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणीही रंगीत खडू / स्केचपेन / रंगीत शाई / जलरंग / पोस्टर रंग वापरून ही चित्रे रंगवू शकतात. मग तयार झालेली सुंदर चित्रकृती फ्रेम करून घरात लावू शकता किंवा भेट सुद्धा देऊ शकता!

या मधील चित्रे – राम-सीता विवाह, काल्पनिक प्राणी, गणपती, मोर, पूजेचे ताट घेतलेली गोपी, दास हनुमान, धनुर्धारी राम, आणि राजप्रासादातील दिवा.

1. Turn off the screens.
2. Flip to the picture you like.
3. Start coloring! Like the result? Frame it!

8 works on Art Paper

आतील चित्रे

नमुना दाखल – रंगवलेली चित्रे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s