सांस्कृतिक वारसा या मालिकेतला शेवटचा भाग. वारसा म्हणजे काय इथून सुरवात केली. आज वारश्याचे जतन आणि संवर्धन का गरजेचे आहे या विषयी.
तेजोमय भारत वर मित्र देसाईच्या आवाजात ऐका …
KalaaPushpa – Blog, Books and Art
सांस्कृतिक वारसा या मालिकेतला शेवटचा भाग. वारसा म्हणजे काय इथून सुरवात केली. आज वारश्याचे जतन आणि संवर्धन का गरजेचे आहे या विषयी.
तेजोमय भारत वर मित्र देसाईच्या आवाजात ऐका …
खरोखर कोणतीही जुनी गोष्ट नवीन पिढीला नको असते. आई फक्त खाण्याचे लाड पुरविण्यासाठी आणि वडील फक्त
हवे तेव्हा पैसे देणारे एटिम . या पलिकडे प्रेमाने पाहायला नवीन पिढीला वेळही नाही आणि आवड तर नाहीच नाही. सांस्कृतिक वारसाचे तीन चार भाग मी ऐकले मला फारच आवडले. माझीही एखादी आठवण शब्दांकित करता आली तर मी पाठविन्याचा प्रयत्न करेल.