करोना मुळे पुन्हा एकदा आपल्याला आपल्या संस्कृतीची महती कळू लागली आहे. बाहेरून आल्यावर तोंड हातपाय धुणे. कपडे बदलणे हे पुन्हा शिकत आहोत. याचीच पुढची स्टेप आहे – संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे …
मित्र देसाईच्या आवाजात तेजोमय भारत या चानेल वर पहा … दिवेलागणी.