भाषा – मराठी, हिंदी, कोकणी
लेखक – श्री देविदास नाईक
डॉ. देविदास नाईक यांच्या मराठी, कोकणी व हिंदी कवितांचा संग्रह. या कवितांमधून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा नितळ दृष्टीकोन दिसतो. या कविता म्हणजे कृतज्ञतेतून ओसंडून वाहणारा आनंद आहे.कवीचे आनंदगान आहे. या काव्यसंग्रहातील एक कविता –
देवा तुका हांव आभारी,
देवा तुका हांव आभाsरी.
माका मनुष्य जन्म दिल्या बद्दल,
प्रेमळ आई बाब दिल्या बद्दल,
प्रेम करतले भाव बहीण दिल्या बद्दल,
बरे कन्न शिकयतले मास्तर दिल्या बद्दल,
सुध्रढ देह आणि बरी बुद्धी दिल्या बद्दल,
माका सन्तुश्ट कुटुम्ब दिल्या बद्दल,
जीवनात अनेक अनुभव दिल्या बद्दल,
तुगेली सेवा करुक वेळ दिल्या बद्दल,
देवा तुका हांव आभारी.
देवा तुका हांव आभाsरी.